वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 24. विटीदांडु - अभंग १८४ ते १८८

विटिदांडु खेळसी वांय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087095 · अभंग क्र. १८७

187.
विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥
नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥
किती वेरझारी करीसी पा वाया । शरण रिघे एका जनार्दन पाया ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग