वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 24. विटीदांडु - अभंग १८४ ते १८८

विटिदांडु चेंडु भला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087092 · अभंग क्र. १८८

188.
विटिदांडु चेंडु भला रे । मनी समजोनी मारा टोला रे ॥१॥
खेळू विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ.॥
सहा चारएकत्र करुनी अवघे पुढे रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥
प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढे मारील डोई ॥३॥
खेळ खेळा परी मनी धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग