वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्राह्मणाची आज्ञा दे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076284 · अभंग क्र. २५१

251.
ब्राह्मणाची आज्ञा देव वंदी शिरी ।
मुक्ती आज्ञाधारी जयापासी ॥१॥
यालागी ब्राह्मण तारक कलियुगी ।
धन्य तेचि जगी सेविती ते ॥२॥
ब्राह्मणाचे देही प्रत्यक्ष भगवान ।
वेद तो आपण मुखी जया ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे काय वर्णू एक ।
शरीर विवेकरूप त्याचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग