वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

धरिला पंढरीचा चोर ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073811 · अभंग क्र. १८०

180.
धरिला पंढरीचा चोर । गळा बांधोनिया दोर ॥1॥
ह्रुदय बंदिखाना केला । आत विठ्‌ठल कोंडिला ॥2॥
शब्दे केली जडाजुडी । विठ्‌ठल पायी घातली बेडी ॥3॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्‌ठल काकुलती आला ॥4॥
जनी म्हणे बा विठ्‌ठला । जीवे न सोडी मी तुला ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग