द्ळू कांडू खेळू । सर
181.
द्ळू कांडू खेळू । सर्व पाप ताप जाळू ॥1॥
सर्व जिवामध्ये पाहू । एक आह्मी होउनी राहू ॥2॥
जनी म्हणे ब्रह्म होऊ । ऐसे सर्वाघटी पाहू ॥3॥