वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

देवाभेटी संतपण विरे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089117 · अभंग क्र. ११९०

1190.
देवाभेटी संतपण विरे ।
देवपण नुरे संतभेटी ॥१॥
ब्रम्हानंदे निमग्न झाले ।
आप विसरले आपणा ॥२॥
भक्तीचे आवडी झाले भिन्न ।
एकचि जीव प्राण उभयता ॥३॥
निळा म्हणे स्वसुखा लोभा ।
एकचि प्रभा दो ठायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग