वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

देवा भक्ता भिन्नपण ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089116 · अभंग क्र. ११८९

1189.
देवा भक्ता भिन्नपण ।
देखती जन मूर्ख ते ॥१॥
सविता तोचि नारायण ।
वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥
व्यासोनारायण म्हणती ।
मिथ्या वदंती हे काय ॥३॥
निळा म्हणे अर्जुन कृष्ण ।
नरनारायण भिन्न तनु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग