चित्त चैतन्य पडली गा
2430.
चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥
कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥
देह विदेह वाढिलें मीतूंपणे । एका जनार्दनी सहज एकपणे ॥३॥