वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

देखिले कंदर्पाच्या ब

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086210 · अभंग क्र. २४३१

2431.
देखिले कंदर्पाच्या बापा । आम्ही नेणो पुण्य पापा ॥१॥
कैंचे पाप कैंचे पुण्य । देह नामे पडले शून्य ॥२॥
शुन्य म्हणताती बिंदुलें । तेंचि विश्वाकार झाले ॥३॥
एका शुन्याचा विस्तारु । जनार्दनीक जगदाकारु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग