हरीच्या नामे हरीचे द
1420.
हरीच्या नामे हरीचे दास
जाले सकळिकास वंदय जगी ॥१॥
समोर त्याच्या नये काळ ।
कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥
वदनी त्यांच्या निघता घोष ।
पळती दोष इतरांचे ॥३॥
निळा म्हणे केली वाट ।
सोपी वैकुंठप्राप्तीची ॥४॥
1420.
हरीच्या नामे हरीचे दास
जाले सकळिकास वंदय जगी ॥१॥
समोर त्याच्या नये काळ ।
कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥
वदनी त्यांच्या निघता घोष ।
पळती दोष इतरांचे ॥३॥
निळा म्हणे केली वाट ।
सोपी वैकुंठप्राप्तीची ॥४॥