वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

शत वरुषांची घेउनी आल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085066 · अभंग क्र. २९०७

2907.
शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादले उठाउठी ॥१॥
केव्हा जपसील रामनाम वाचे । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥
अज्ञानत्व गेले वरुषे बारा । खेळतसे विटीदांडु भोंवरा ॥३॥
उपरी तारुण्य मदाचा ताठा । करी बैसोनि विषयाच्या चेष्टा ॥४॥
ऐशीं पन्नास वर्षे गेलीं भरोवरीं । एका जनार्दनी पडला चौर्‍यांयशींचे फेरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग