वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

नरदेहीं आयुष्य शत ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085057 · अभंग क्र. २९०६

2906.
नरदेहीं आयुष्य शत ते प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्ये ॥१॥
बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥
एका जनार्दनी राहिले भजन । सवेंचि मरण पावला वेगी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग