शिणल्या बाह्या आता ।
56.
शिणल्या बाह्या आता । येऊनिया लावी हाता ॥1॥
तू मार्झे वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥2॥
वोंवाळुनी पाया । जिवेभावे पंढरिराया ॥3॥
धर्म ताता धर्म लेकी । ह्मणे जनी हे विलोकी ॥4॥