त्रिकाळ साधन न लगे अ
835.
त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको ॥१॥ सोपे सोपेंक जपा आधी रामनाम । वैकुंठींचे धाम जपतां लाभें ॥२॥ एका जनार्दनी नामाचा प्रताप । तरेल ते खेप चौर्यांशींची ॥३॥