वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

श्रीरामानें जगाचा उद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087638 · अभंग क्र. ८३४

834.
श्रीरामानें जगाचा उद्धार श्रीरामानें जगाचा उद्धार । करिता उच्चार दो अक्षरीं ॥१॥ पाहता साधन आन नसे दुजे । रामनामे नासे महत्पाप ॥२॥ ब्रह्माहत्यारी वाल्हा नामेंचि तरला । रामायणी मिरविला बडिवार ॥३॥ एका जनार्दनी नामापरतें थोर । नसे बडिवार दुजियाचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग