वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

साधके ते कर्म साधावे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076278 · अभंग क्र. ३५७

357.
साधके ते कर्म साधावे ते ब्रह्म ।
या दोघींचाही धर्म वेदांमाजी ॥१॥
ऐसी ज्याची क्रिया तोचि ब्रह्म जाणा ।
ब्राह्मण या नामा म्हणती बापा ॥२॥
साध्य आणि साधन साधिता हे दोन्ही ।
अवघे देवाचेनि बळिवंत ॥३॥
बहेणि म्हणे देव ॐकार सर्वांचा ।
तेथेचि वेदांचा पसारा दिसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग