वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 138. श्रीमुक्ताईची स्तुति - अभंग ३५४० ते ३५४५

नाथाचे आश्रमी समाधिर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084814 · अभंग क्र. ३५४३

3543.
नाथाचे आश्रमी समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हा ॥१॥
महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनी ॥२॥
आनंदे समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडी मुखोद्नत ॥३॥
एका जनार्दनी तुमचे नाम गोड । त्रैलोकीं उघड नामकीर्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग