वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

गोंधळ ३९२२ ते ३९३३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088035 · अभंग क्र. ३९२२

3922.
गोंधळ ३९२२ ते ३९३३

तुझी वाहीन मी दर्शने शंखचक्रांकीतभुषणे वो । नि:शब्दाचे कुलुप तोडी । दिवी देहाउजळणे वों ॥१॥ उदो म्हणा उदो पांडुरंगमाऊलीचा वो । तुझियेनि नामे गोंधळ घालीनसत्वाचा वो॥धृ.। अधिष्ठानाचे रंगनी देहाविणलोटांगणी वो । पहाता तुझे स्वरुप अवघी दिसशीजनीं वनी वो॥२ । प्रकृति पुरुषाची चोखडीआव्हानिलीसी आवडी वो । अनुहात चंडके उभीनाचसी उघडीवो ॥३॥ नवल दिवीचा प्रकाश केलारजतमाचा नाशवो । स्वानंदा भाव लाजिलें । सत्वेंकेलासे विन्यास वो ॥४॥एका जनार्दनी भेटी हेंचिवारी करणे मोठी वो । पुनरपि यात्रा न घडे पडलीसंसारासी तुटी वो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग