वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

अनादि सिध्द पंढरपुर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090475 · अभंग क्र. ३९२३

3923.
अनादि सिध्द पंढरपुर । नांदे विठाईसुंदर । कर ठेवुनी कटावर । उभी राहसी निरंतर वो ॥१॥ गोंधळा येवो जगदंबे । विठाबाई तुं मुळस्तंभे ॥धृ.॥ शुक सनकादिक गोंधळी । दिवटा भावे पोतपाजळी । मध्ये पुंडलिक दिवटा बळी ॥२॥ ऐसागोंधळ घाला निका । डाक वाजली तिही लोकांशरण जनार्दनी एका । गोंधळ गाता उदो उदो देखा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग