वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

नाभिस्थानीं ठेवा हृद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086369 · अभंग क्र. २५३७

2537.
नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥
अर्धमात्रा बिंदु पाहता प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥
प्रणव ओंकारू विचार करिता । बिंदुची तत्त्वता सर्वगत ॥३॥
कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळीं पाहे आत्मरूप ॥४॥
भिन्नभिन्न नाही अवघेंचि स्वरुप । पाहता निजरुप रुप होय ॥५॥
तेथे कैंचा विचारू कैंचा पा अनाचारू । एका जनार्दनी साचारू सर्वा घटी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग