उन्मनीचा हेलावा । तू
2536.
उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । ते कारण उन्मनी ॥१॥
हाती देऊनी बावन कस । भुमंडळईं फिरवा भलत्यास । नाहे लांछन हीनकसास । बाळकांस तेंवें ते ॥२॥
एका जनार्दनी हा बोध । उघड बोलिलो सुबोध । अनुभवोनि हा बोध । संतचरण धरावे ॥३॥
