वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

निर्भीड बोलणे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088555 · अभंग क्र. १४३६

1436.
निर्भीड बोलणे ।
ज्याचे अपस्वार्थी जिणे ॥१॥
त्याचिये संगतीचे फळ ।
होय चित्तसी खळबळ ॥२॥
परदु:ख नेणता ।
कर परान्ने पुष्टता ॥३॥
निळा म्हणे दावी सोंग ।
ऐसा त्यजावा मातंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग