आनंदे सद्गद जाहली इं
566.
आनंदे सद्गद जाहली इंद्रिये ।
तुकाराम पाय आठवले ॥१॥
होऊनी सावध उघडिले नेत्र ।
आठवला मंत्र षडक्षरी ॥२॥
ठसावला ध्यानी मनाचिये ठायी ।
आणिक ते काही आठवेना ॥३॥
बहिणी म्हणे हात घातला मस्तकी ।
देह तो या लोकी आढळेना ॥४॥
566.
आनंदे सद्गद जाहली इंद्रिये ।
तुकाराम पाय आठवले ॥१॥
होऊनी सावध उघडिले नेत्र ।
आठवला मंत्र षडक्षरी ॥२॥
ठसावला ध्यानी मनाचिये ठायी ।
आणिक ते काही आठवेना ॥३॥
बहिणी म्हणे हात घातला मस्तकी ।
देह तो या लोकी आढळेना ॥४॥