वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

टाळ्या-चिपोळ्य़ांचा ध

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075813 · अभंग क्र. ५६५

565.
टाळ्या-चिपोळ्य़ांचा ध्वनि आयकता ।
आनंद हा चित्ता सामावेना ॥१॥
लावियेले नेत्र निद्रेत जागृती ।
तुकाराममूर्ति देखियेली ॥२॥
तुकाराम तंव देखता देखत ।
आले अकस्मात गुरूरूपे ॥३॥
ठेवियला हस्त मस्तकी बोलून ।
दिधले वरदान कवित्वाचे ॥४॥
बहिणी म्हणे नेणे स्वप्न की जागृती ।
इंद्रियांच्या वृत्ती वोरसल्या ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग