न करी तळतळ मना । चिं
3319.
न करी तळतळ मना । चिंती चरणा विठोबाचें ॥१॥
राहे क्षणभरी निवांत । न करी मात दुजीं कांही ॥२॥
संतचरण वंदी माथा । तेणे सर्वथा सार्थक ॥३॥
एका जनार्दनी मात । मना ऐके तू निवांत ॥४॥