वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

आणिक साधनी नको गुंतु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084275 · अभंग क्र. ३३२०

3320.
आणिक साधनी नको गुंतु मना । धरी या चरणी । विठोबाच्या ॥१॥
वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट सोपी बहु ॥२॥
एका जनार्दनी कायावाचामने । सतत राहणें संतापायीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग