वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

सोडुनी तया न वचे दुर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089111 · अभंग क्र. ११८८

1188.
सोडुनी तया न वचे दुरी ।
त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥
म्हणे मी त्यांचा तेही माझे ।
नव्हती दुजे कल्पांती ॥२॥
मी तू म्हणता वेगळे न हो ।
मुळीचे आहो एकाएकी ॥३ ।

निळा म्हणे देवभक्ता ।
एकात्मता ठायींची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग