वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

जे सुख ऐकता मन ते नि

🙏 24. संत बंका · ABH-075655 · अभंग क्र. ८

8.
जे सुख ऐकता मन ते निवांत । तेचि मूर्तिमंत विटेवरी ॥१॥
साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले । कर मिरवले कटावरी ॥२॥
समचरण दोनी शोभती पाउले । ध्यान मिरवले पंढरीये ॥३॥
आनंदी आनंद सुखाचा सुखराशी । घाली चरणासी बंका मिठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग