वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

पाहू द्यारे मज विठोब

🙏 4. संत नामदेव · ABH-082493 · अभंग क्र. १५७५

1575.
पाहू द्यारे मज विठोबाचे मुख | लागलीसे भूक डोळा माझ्या ॥१॥
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी | अंगी बरवंट गोपाळाच्या ॥२॥
जाईजुई पुष्पे गुंफोनिया माळा | घालू घननीळा आवडीने ॥३॥
नामा म्हणे विठो पंढरीचे राणे | डोळिया पारणे होत असे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग