तपे केली दाटोदाटी |
1576.
तपे केली दाटोदाटी | थोर पुण्याचिया साठी ॥१॥
जन्मोजन्मींचा संकटी विठो तुझी जाली भेटी ॥२॥
दोन्ही चरण लल्लाटी | नामा म्हणे न सोडी मिठी ॥३॥