वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

तुम्ही तो साकडे बहुत

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075468 · अभंग क्र. २४४

244.
तुम्ही तो साकडे बहुत वारिले । आता का उगले बोलू देवा ॥१॥
आजीवरी पडिलो लिगाडाचे गुंती । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥
झाला दिसे मज मोकळा मारग । धिक्कारिती जग मागे पुढे ॥३॥
चोखा म्हणे ऐसे विरीत देखिले । ते साचचि संचले मनी माझ्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग