देव म्हणे नारदासी ।
245.
देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥
तीर्थ निमर्ळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥१॥
नारदाची नारदी सरी । धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥
चोखा म्हणे हेचि देई । स्नान घडो तये ठायी ॥४॥