वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

तुटला आयुष्याचा दोरा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075457 · अभंग क्र. २४३

243.
तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा ॥१॥
टाकोनी पळती रांडा पोरे । अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे संगती । कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर । माझे माझे म्हणे घर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग