पंढरिये केला वास ।
323.
पंढरिये केला वास ।
निज भक्तांस तारावया ॥१॥
म्हणे यारे-अवघे वर्ण ।
आदि ब्राम्हण करुनिया ॥२॥
जया वैकुंठासी जाणे ।
तया पेणे हे पंढरी ॥३॥
निळा म्हणे सुकाळ केला ।
भक्ता वोळला कुवासा ॥४॥
323.
पंढरिये केला वास ।
निज भक्तांस तारावया ॥१॥
म्हणे यारे-अवघे वर्ण ।
आदि ब्राम्हण करुनिया ॥२॥
जया वैकुंठासी जाणे ।
तया पेणे हे पंढरी ॥३॥
निळा म्हणे सुकाळ केला ।
भक्ता वोळला कुवासा ॥४॥