नामरुप नातळे ज्यासी
322.
नामरुप नातळे ज्यासी ।
परात्पर ऐशी वदंती ॥१॥
तो हा आला पंढरपुरा ।
समाचारा भक्तांच्या ॥२॥
ओळखिला पुंडलिके ।
केले निके पूजन ॥३॥
निळा म्हणे विटेवरी ।
स्थापिला तीरी चंद्रभागे ॥४॥
322.
नामरुप नातळे ज्यासी ।
परात्पर ऐशी वदंती ॥१॥
तो हा आला पंढरपुरा ।
समाचारा भक्तांच्या ॥२॥
ओळखिला पुंडलिके ।
केले निके पूजन ॥३॥
निळा म्हणे विटेवरी ।
स्थापिला तीरी चंद्रभागे ॥४॥