वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पुंडलिके पिकविले ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088538 · अभंग क्र. ३२४

324.
पुंडलिके पिकविले ।
विश्वा पुरले न्यावया ॥१॥
त्रैलोक्यमणि लागला हाती ।
लोक ते किती नेतील ॥२॥
विश्वनिर्मिता ज्याचे व्दारी ।
निरंतरी तिष्ठत ॥३॥
निळा म्हणे भाग्य त्याचे ।
अपार वाचे वर्णवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग