वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पंढरीचे सुख काय सांग

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076267 · अभंग क्र. ४१०

410.
पंढरीचे सुख काय सांगो आता ।
जेथे चारी वाचा वोसरल्या ॥१॥
जेथे पुंडलिके केला रहिवास ।
धन्य त्याचा वंश मातापिता ॥२॥
पंढरीचा महिमा कोण करी सीमा ।
वर्णावया ब्रह्मा अनिर्वाच्य ॥३॥
बहेणि म्हणे क्षेत्र पंढरीसारिखे ।
नाही क्षेत्र हे न देखे भूमंडळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग