वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 17. थालीपाक

येरीकडे गंगातीरी । क

🙏 16. संत जनाबाई · ABH-073882 · अभंग क्र. ३२६

326.
येरीकडे गंगातीरी । कवतुक दाखवी श्रीहरी ॥1॥
धर्मासहित साहीजण । ऋषिलागी देती अन्न ॥2॥
रत्‍नखचित मंडपा आत । पंगती बैसल्या आनंदभूत ॥3॥
नानापरिचे दिव्य अन्न । वाढी द्रौपदी आपण ॥4॥
मिठी पडली वदनी । म्हणे नामयाची जनी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग