वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 17. थालीपाक

कर पसरिला भगवंते । घ

🙏 16. संत जनाबाई · ABH-073876 · अभंग क्र. ३२५

325.
कर पसरिला भगवंते । घाली द्रौपदी देंठाते ॥1॥
म्हणे पावो विश्वंभर । बोले द्रौपदी सुंदर ॥2॥
देता तृप्तीचा ढेकर । धाले त्रैलोक्य अपार ॥3॥
दावी कौतुक श्रीपती । पर्वत अन्नाचे पाहाती ॥4॥
उष्ण घवघवीत कैसी । वाफा उठती आकाशी ॥5॥
नानापरिची दिव्यान्ने । डोळा दावी नारायणे ॥6॥
चोज सर्वाचिया मनी । म्हणे नामयाची जनी ॥7॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग