वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

प्रारब्धेंचि जोडे धन

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072738 · अभंग क्र. १०७

107.
प्रारब्धेंचि जोडे धन । प्रारब्धेंचि वाढे मान ॥१॥
सोस करिसी वाया । भज मना पंढरीराया ॥२॥
प्रारब्धेंचि होय सुख । प्रारब्धेंचि पावे दु :ख ॥३॥
प्रारब्धेंचि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग