करी हेचि काम । नाम ज
108.
करी हेचि काम । नाम जपे राम राम ॥१॥
लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
108.
करी हेचि काम । नाम जपे राम राम ॥१॥
लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥