वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

काम क्रोध वैरी लागले

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075329 · अभंग क्र. ११२

112.
काम क्रोध वैरी लागले पाठी । पाडिलीसे तुटी तुमची माझी ॥१॥
आता लवकरी सोडवी दातारा । चुक वा वेरझारा जन्ममरण ॥२॥
बहु काकु लती येतो करूणाकरा । न दिसे दुजा थारा तुम्हांविण ॥३॥
चोखा म्हणे तू आमुची माऊली । कृपेची साऊली करी देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग