वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

काम क्रोध लोभ सुने ल

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075348 · अभंग क्र. १११

111.
काम क्रोध लोभ सुने लागलेसे पाठी । पाडिलासे तुटी परमाथीर् ॥१॥
गोडाचे गोड ते झाले क डू । मुळींचे जे क डू ते झाले गोडु ।
ऐसा हा अनुभव आपुल्याच देही ॥३॥
पाहता पाहणे गेले ठायीच्या ठायी । चोखा म्हणे ऐसा नवलाव गोष्टी ।
देह विदेहाची खुंटली गाटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग