वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 90. जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१

सर्पें दर्दुर धरियेल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087737 · अभंग क्र. २६४०

2640.
सर्पें दर्दुर धरियेला मुखी । तोही मक्षिका शेखी धरीतसे ॥१॥
तैसे ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सबळ करिती धंदा ॥२॥
नेणती नेणती रामनाम महिमा । व्यर्थ तप श्रमा शिणती वाया ॥३॥
एका जनार्दनी तपांचें हे तप । तो हा सोपा जप श्रीरामनाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग