वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 90. जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१

विसरुनी विठोबासी । भ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087734 · अभंग क्र. २६३९

2639.
विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन ॥१॥
काय त्यांचा कले मंत्र । कोण पवित्र म्हणे तया ॥२॥
दाविती वरी वरी भक्ति । अंतरी युक्ति वेगळीच ॥३॥
एका जनार्दनी जप । वाउगें तप करितो ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग