हळदुली ३७७३
3773.
हळदुली ३७७३
हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अवगुणाचा नोवरा हळदुली उटा ॥१॥ नागवानोवरा नागवी नोवरी । दोघे बसली चराचरी ॥२॥ नागवा नवरा नवरी नेसला । नागव्या नवरीने नवरावेढि ला ॥३॥ सभामंडपी ते दोघे । एका जनार्दनींनाचती भोगें। ॥४॥