वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 21. फुगडी - अभंग १७९

फुगडी - अभंग १७९

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087742 · अभंग क्र. १७९

179.
फुगडी - अभंग १७९

फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥
चाड नाही कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥
फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥
एका जनार्दनी निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग