वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

पूर्व सुकृताची गांठो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087298 · अभंग क्र. ४०४

404.
पूर्व सुकृताची गांठोडी पदरी । तरीच पंढरी वास घडे ॥१॥
कोटी यज्ञफळ भीमरथी पाहता । मोक्ष सायुज्यता ततक्षणी ॥२॥
पृथ्वीचे दान असंख्या गोदानें । पंडलीक दरुशने न तुळती ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग