पंढरीचा महिमा । आणिक
405.
पंढरीचा महिमा । आणिक नाही त्या उपमा ॥१॥
धन्य धन्य जगी ठाव । उभा असे देवराव ॥२॥
साक्ष ठेवुनी पुंडलिका । तारितसे मुढ लोका ॥३॥
एका जनार्दनी देव । उभाउभीं निरसी भेव ॥४॥
405.
पंढरीचा महिमा । आणिक नाही त्या उपमा ॥१॥
धन्य धन्य जगी ठाव । उभा असे देवराव ॥२॥
साक्ष ठेवुनी पुंडलिका । तारितसे मुढ लोका ॥३॥
एका जनार्दनी देव । उभाउभीं निरसी भेव ॥४॥