वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › ३. पंढरीत प्रवेश केल्यानंतरचे अभंग

अवघींच तीर्थे घडली ए

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073534 · अभंग क्र. ९

9.
अवघींच तीर्थे घडली एक वेळा । चंद्रभागा डोळा देखिलिया ॥१॥
अवघीच पापे गेली दिगांतरी । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥२॥
अवघिया संता एक वेळा भेटी । पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥३॥
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक । विठ्ठलची एक देखिलिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग